व्हर्चुअल खाजगी नेटवर्क (व्हीपीएन -  व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क) 


 

नावावरुनच असे लक्षात येते की वास्तविक खाजगी नेटवर्क एक काल्पनिक नेटवर्क आहे.  जे मुख्य नेटवर्कचा एक भाग आहे.  उदा. - ही सेवा घेणारा ग्राहक घरामध्ये बसून आपणास ज्या व्यक्तीशी फोन वर बोलायचे आहे त्याच्या सहवासांत असल्याचा अनुभव घेतो.  अशा प्रकारचे कनेक्शन जन नेटवर्कच्या माध्यमातून सक्रिय केली जातात.  अशी व्हीपीएन सेवा, जन नेटवर्कची उपकरण वापरुन अर्जदारास खाजगी नेटवर्कची स्थापना करण्यास मदत करते.  व्हीपीएनची सेवा मोठे व्यावसायिक व व्यावसायिक समूहांसाठी फार उपयोगी आहे कारण ते व्हीपीएन सेवेचा आपल्या व्यस्त कार्यस्थानामध्ये आपल्या खाजगी सेवेच्या स्वरुपात उपयोग करु शकतात.

                  कोणतीही कंपनी व अन्य व्यक्ती व्हीपीएन सेवा घेण्यासाठी अर्ज करु शकतात.  उपयोगात असणा-या टेलिफोन लाईनवर नवीन व्हीपीएन कनेक्शनचा उपयोग करुन आपल्या स्वतःच्या व्हीपीएन नेटवर्क वर घेतलेल्या टेलिफोन कनेक्शनचा उपयोग सामान्य टेलिफोन कनेक्शन साधारण कनेक्शनच्या स्वरुपात करु शकतो.   


 

 

वैशिष्ट्ये व सुविधा

  • व्हीपीएन  ग्राहक या सेवेचे सभासद बनून विस्तारीत डायलींग सुविधा प्राप्त करु शकतात. 
  • व्हीपीएन ग्राहकांना आपल्या दोन्ही स्थानांमध्ये संवादासाठी भाड्याची लाईन घेण्याची आवश्यकता नाही. 
  • पीपीएन ग्राहक व्यक्तीगत संख्येशी संबंधित योजना बनवू शकतात. 
  • संबंधित लँडलाईन नंबर बदलण्याकरीता तात्पुरत्या/कायमस्वरुपी आधारावर विस्तार करण्याची सोय उपलब्ध आहे.       

एक्सेस प्रक्रिया

  एक्सेस करण्यासाठी १६०१२२ डायल करा.  आपण डायल केलेल्या नंबरची उद्घोषणा ऐकण्यासाठी थांबा.  कनेक्शन प्राप्त करण्यासाठी अपेक्षित विस्तारीत नंबर डायल करा.

मूल्य आकारणी संरचना

क्र. सं.वस्तू भाडे/सेवेचा अवधी 
१. भाड्याचा कमीतकमी अवधी  एक वर्ष
२. सेवा चालू करण्याचे मूल्य   रू. ७५०/-
३. प्रत्येक व्हीपीएन  सेवा जोडणे / बंद करणे / सेवा बदल करणे *  रू. ९०/-

मासिक भाडे

व्हीपीएनव्हीपीएन (समूह) कमीत कमी विस्तारण कनेक्शन प्रती व्हीपीएन साठी  प्रत्येक महिन्यास विस्तारण मूल्य व्हीपीएन समूह मध्येकॉलचे मूल्य  व्हीपीएन च्या बाहेर केलेल्या कॉलचे मूल्य   
एमटीएनएल मुंबई मध्ये  १० रू. १२५/- शून्य वर्तमान मूल्य आकारणी प्लानच्या अनुसार लागू

 

नोंद  :

  • कमीत कमी १० एक्सटेन्शन घेणे आवश्यक आहे. 
  • कनेक्शन तात्पूरते डायव्हर्शन करण्यासाठी कोणतेही मूल्य घेतले जाणार नाही. 
  • हे मूल्य  पूर्ण व त्यापेक्षा अधिक झाले तर लँडलाईन सेवेसाठी सामान्य मूल्य घेतले जाईल. 
  • वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू .

सेवेची निवड कशी कराल ?

या सेवेकरीता आवश्यक फॉर्म (मोफत दिला जातो)  एमटीएनएल, मुंबईच्या नावे काढलेल्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर/ रेखांकीत चेक, आवश्यक नोट जोडून कार्यादेश काढण्यासंबंधी खालील पत्यावर अर्ज पाठवू शकता. 

संपर्काकरिता :-

सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी) : टेली.नं. :२२६३४०४५
जनसंपर्क अधिकारी (एलसी) : संपर्क नंबर:.२२६१६४११

 

पता:

 महाव्यवस्थापक (एसडीए एलसी) चे कार्यालय
 ५वा  मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डींग नं १

एम जी रोड

मुंबई - ४०० ०२३.

 

तक्रार करण्यासाठी टोल फ्री नं.  : १८००२२१५००  

​