प्रीपेड मोबाइल आणि डाटा कार्ड रिचार्ज 

विशेष माहिती      

   

कृपया, आपल्या एमटीएनएल ट्रम्प व डाटा कार्डचे रिचार्ज करण्यापूर्वी खालील माहिती व पध्दत लक्षपूर्वक वाचा :

१.  ऑन लाईन रिचार्ज ने तुम्ही तुमचे एमटीएनएल प्रि-पेड मोबाईल व डाटा कार्ड, अपेक्षित प्लॅन, पॅक, टॉपअप व बोनस कूपनचे रिचार्ज करु शकता.

  • ट्रम्प मोबाईलच्या रिचार्ज प्लॅन संबंधी अधिक माहितीकरिता इथे क्लिक करा.     
  • प्रि-पेड डाटा कार्डचा रिचार्ज प्लॅन संबंधी अधिक माहितीकरीता इथे क्लिक करा.

२.  तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा कोणत्याही व्हिसा/मास्टर क्रेडिट कार्ड द्वारा रिचार्ज करु शकता.अधिक माहितीकरीता  इथे क्लिक करा. 

3. ऑनलाईन पगारासाठी किंवा अन्य कोणत्याही माहितीकरीता १५०३ वर संपर्क करा. 

alt

alt

 

ऑनलाइन रिचार्ज स्थिती पाहण्यासाठी रिचार्ज स्थिती क्लिक करा

alt

 

 

कृपया लक्षात ठेवा:

जर ऑनलाइन व्यवहार करताना, मोबाईल रिचार्ज अयशस्वी झाला , परंतु रक्कम वजा झाली नाही , तर ग्राहकाला  खालील एसएमएस प्राप्त होईल:

 Rech अयशस्वी.एमटीएनएल नंबर करीता   रू. वर. रक्कम ३ ते ५ कामकाजच्या दिवसांमध्ये आपल्या अकाउंट मध्ये जमा होइल . आपले pymt संदर्भ नंबर . <भरणा संदर्भ. NUM>

ग्राहक या देयकाचे संदर्भ क्रमांक लक्षात ठेवा आणि 1503 कॉल करा .

  टीएलएस 1.2 अपडेट साठी येथे क्लिक करा.