अतिरिक्त सेवा व शुल्क 

विवरण शुल्क
ब्रॉड्बँड कनेक्शनसह प्रथम ई-मेल आयडी शुन्य
अतिरित ई-मेल  रु ४००/- प्रति वर्ष ( १०० एमबी क्षमतेची)
अतिरिक्त अपलोड वेग  

१०० रुपये  प्रति महिना अतिरिक्त २५६ केबीपीएस बँडविड्थसाठी (१ एमबीपीएसपेक्षा जास्त अपलोड गती संभाव्यता आणि सीपीई अनुकूलता विषयक आहे)

३०० रु. प्रति महिना प्रत्येक अतिरिक्त 1 एमबीपीएस साठी (फक्त व्हीडीएसएल आणि एफटीटीएच साठी)

अतिरिक्त वाय फाय सी पी ई  चा प्रभार कवरेज क्षेत्र वाढव्ण्या करिता

रु १००० एकदाच अग्रिम शुल्क( विना परतावा)प्रति CPE  अतिरिक्त WI FI  CPEs करिता 

अतिरिक्त WI FI  CPEs करिता मासिक शुल्क रु १०० प्रति CPE प्रति महिना

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू .