३ जी पोस्टपेड सेवा

मोबाईल टेलेफोनिच्या नाविन्यपूर्ण विश्वात प्रवेश करा आणि काल्पनिक गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. एमटीएनएल'अत्याधुनिक ३ जी जादू' सेवेचा आरंभ करून मोबाईल टेलीफोनि विश्वातील  एका नव्या पर्वाची सुरवात करीत आहे.  ३ जी जादू सोबत या भविष्य पर्वाचे स्वागत असो.

व्हिडीओ कॉलिंग

जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर वार्तालाप करत असता तेव्हा त्यांना समोर पाहुन तुम्ही वास्तवाचा अनुभव करु शकता. कित्येक  मैल दूर राहूनही तुम्ही तुमचे मित्र व व्यावसायिक भागिदारांबरोबर समोरासमोर बोलण्याचे समाधान मिळवू शकता.

सर्वाधिक गतीचे ब्रॉडबँड इंटरनेट

घरात, कार्यालयात व इतर कोठेही 'एमटीएनएल ३ जी ब्रॉडबँड' चा वापर करताना सर्वाधिक गतीचा अनुभव घ्या. एमटीएनएल ३ जी ब्रॉडबँडद्वारे म्युझिक डाऊनलोड, व्हिडीओ क्लिप, गेम्स इ. चा आस्वाद घेताना पूर्वी कधीही न अनुभवलेल्या सर्वाधिक गतीचा अनुभव घ्या. आता तुम्ही, कधीही कुठेही मोबाईल इंटरनेट एक्सेस करु शकता.  तुमच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गती वाढवण्यासाठी तुम्ही मोबाईल लॅपटॉप-डेस्कटॉपला जोडा किंवा एमटीएनएल ३जी डाटा कार्डचा उपयोग करा.

मोबाईल टीव्ही

आता, एमटीएनएल मोबाईल टीव्ही सेवेच्या सहाय्याने आपण मोबाईलवर कधीही आणि कुठेही आवडीचे कार्यक्रम पाहू शकता.  तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर  ५० पेक्षा धिक वाहिन्यांवर बातम्या, गाणी, कार्टून, खेळ व त्याहूनही अधिक सुविधा प्राप्त करु शकता.

३ जी दरपत्रक ( टेरिफ )

स्थानीय/ एसटीडी / आयएसडी वॉइस कॉल्स व संदेश (एसएमएस)  वर्तमान डॉल्फिन दरपत्रकानुसार 
व्हिडीओ कॉल दर  
स्थानीय व्हिडीओ कॉल्स   
एमटीएनएल नेटवर्क मध्ये रु. ०.६० / मिनिट
अन्य स्थानीय रु. ०.९० / मिनिट
एसटीडी व्हिडीओ कॉल्स  रु. ०.९० / मिनिट
एसडी व्हिडीओ कॉल्स   रु. ३० / मिनिट
डाटा मूल्य  (स्थानीय व रोमिंग ) ३ पैसे  १ पैसा */ १० केबी 
 • कमीत कमी डाऊन लीड वेग 2 जी करीता 20 केबीपीएस व 3 जी करीता 256  केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्रग्राहकस्थान,पीक।आँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोगघेणारेडेटा, वबसाईट वर्तनआणिइतरबाह्यघटकप्रकार. .
 • ०१/१०/२०१७ पासून सुधारित डेटा शुल्क

३ जी पोस्टपेड डाटा प्लान

पोस्टपेड ३जी डाटा प्लॅ न 

३ जी ९९ ३ जी १५२ 3 जी २९९  ३ जी ४५०

३ जी ७५०

३जी ९९९  ३ जी १७११    ३ जी २७००
मासिक शुक्ल (निर्धारीत)  (रु.) ९९ १५२ २९९ ४५० ७५० ९९९ १७११ २७००
नि:शुल्क  डाटा युसेज प्रति महिना

१.५ जीबी

५जीबी* 

३ जीबी

१०जीबी*

८ जीबी

२०जीबी*

३१३ जीबी

३०जीबी*

२५ जीबी

५०जीबी*

३५ जीबी

१००जीबी*

७० जीबी

२००जीबी*

१२० जीबी

असीमित

नि:शुल्क स्थानीय  व्हिडीओ  कॉल्स (आपल्या नेटवर्कमध्ये) शून्य शून्य शून्य  १०० मिनिटे १५० मिनिटे
 
शुन्य शुन्य शुन्य
 • * सुधारित मोफत डेटा फायदे दिनांक ०१/०४/२०१९ पासुन  लागू 
 • *विनामूल्य डेटा वापराचा लाभ स्थानिक आणि राष्ट्रीय रोमिंग करीता उपलब्ध आहे
 • विनामूल्य डेटा वापर लाभ एमटीएनएल, मुंबई एन/ डब्लू आणि महाराष्ट्र आणि गोवा करीता उपलब्ध आहे
 • कमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व ३ जी करीता२ ५६  केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्रग्राहकस्थान,पीक।आँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोगघेणारेडेटा, वबसाईट वर्तनआणिइतरबाह्यघटकप्रकार. .
 • पोस्टपॅड वॉईस प्लॅन निश्चित केल्या नंतर,  कुठल्याही एका ३ जी पोस्टपैड डाटा प्लॅनची निवड करा.

रोमिंग दरपत्रक ( टेरिफ )

वॉईस कॉल्स (स्थानीय/एसटीडी/आयएसडी)व एसएमएस

वर्तमान डॉल्फिन दरपत्रकानुसार 

व्हिडीओ  कॉल्स  
 आवक(इनकमिंग़) रु. १.८०/ मिनिट
 जावक(आउटगोइंग़) रु. ३.०० / मिनिट
एसटीडी कॉल्स रु.४.०० / मिनिट
डाटा शुल्क ३ पैसे  १ पैसा * / १० केबी

१/१०/२०१७पासून वैध केलेले सुधारित डेटा शुल्क.)

नोंदणी कशी कराल ?

नविन  ग्राहकांसाठी 

उपलब्ध प्लॅन मधुन कोणत्याही एका २ जी डॉल्फिन प्लॅनची निवड करा व त्यानंतर तुमच्या  डाटा आवश्यकतेनुसार .कुठल्याही एका ३ जी पोस्टपेड़ प्लॅनची निवड करा .

 • निवड केलेल्या २ जी दरपत्रकानुसार वॉईस कॉलचा प्रभार घेतला जाईल, तर मानक दरपत्रकाच्या आधारावर  व्हिडीओ कॉल्स दिले जातील. 

 

वर्तमान ग्राहक 

 • १५०३ (टोल फ्री ) डायल करा किंवा  ५५५ नं.वर ACT 3G असा संदेश (एसएमएस) पाठवा.
 • निवड केलेल्या २ जी दरपत्रकानुसार वॉईस कॉलचा प्रभार घेतला जाईल किंवा मानक दरपत्रकाच्या आधारावर  व्हिडीओ कॉल्सचा प्रभार घेतला जाईल. 
 • डाटा युसेज वर आधारीत कोणत्याही एका डाटा प्लॅनची निवड करा .