अंतिम बदल दिनांक : ११ मे २०२०


alt

३ जी प्रि-पेड  सेवा 

मोबाईल टेलेफोनिच्या नाविन्यपूर्ण विश्वात प्रवेश करा आणि कल्पनातीत गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. एमटीएनएल 'अत्याधुनिक ३ जी जादू' सेवेचा आरंभ करून मोबाईल टेलीफोनि विश्वातील  एका नव्या पर्वाची सुरवात करीत आहे.  ३जी जादू सोबत या भविष्य पर्वाचे स्वागत असो. 

व्हि डि कॉलिंग 

जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर वार्तालाप करत असता तेव्हा त्यांना समोर पाहुन तुम्ही वास्तवाचा अनुभव करु शकता. कित्येक  मैल दूर राहूनही तुम्ही तुमचे मित्र व व्यावसायिक भागिदारांबरोबर समोरासमोर बोलण्याचे समाधान मिळवू शकता.

सर्वाधिक गतीचे ब्रॉडबँड इंटरनेट 

घरात, कार्यालयात व इतर कोठेही 'एमटीएनएल ३ जी ब्रॉडबँड' चा वापर करताना सर्वाधिक गतीचा अनुभव घ्या. एमटीएनएल ३ जी ब्रॉडबँडद्वारे म्युझिक डाऊनलोड, व्हिडीओ क्लिप, गेम्स इ. चा आस्वाद घेताना पूर्वी कधीही न अनुभवलेल्या सर्वाधिक गतीचा अनुभव घ्या. आता तुम्ही, कधीही कुठेही मोबाईल इंटरनेट एक्सेस करु शकता.  तुमच्या इंटरनेट जोडणीची  (कनेक्टिविटी) गती वाढवण्यासाठी  मोबाईल तुमच्या  संगणकाला (लॅपटॉप-डेस्कटॉपला ) जोडा किंवा एमटीएनएल ३जी डाटा कार्डचा उपयोग करा. 

मोबाईल टीव्ही 

आता, एमटीएनएल मोबाईल टीव्ही सेवेच्या सहाय्याने आपण मोबाईलवर कधीही आणि कुठेही आवडीचे कार्यक्रम पाहू शकता. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर ५० पेक्षा धिक वाहिन्यांवर बातम्या, गाणी, कार्टून, खेळ व त्याहूनही अधिक सुविधा प्राप्त करु शकता. 

३ जी प्रिपेड डाटा पैक

बेस डेटा दर (स्थानिक आणि राष्ट्रीय रोमिंग): ३पैसे / १०केबी

३ जी  एसटीव्ही

   प्रीपेड एसटीव्ही / व्हाउचरएमआरपी (रु.)मोफत डेटा वापर (होम+ रोमिंग फ्री)दर वैधता
(दिवस)
वोईस लाभ  **एसएमएस 
लाभ #
एसटीवी ९८  ९८ ७५० एमबी / दिन २८ अमर्यादित मोफत १०० एसएमएस प्रतिदिन 
एसटीवी १०९ * १०९ १ जीबी / दिन २८ अमर्यादित मोफत
एसटीवी १५१ * १५१ १.५ जीबी / दिन २८ अमर्यादित मोफत
एसटीवी १७१  १७१ २ जीबी / दिन २८ अमर्यादित मोफत
एसटीवी १९७  १९७ २ जीबी / दिन ३५ अमर्यादित मोफत
एसटीवी २५१ ** २५१ १ जीबी / दिन २८ खरोखर अमर्यादित नि: शुल्क स्थानिक आणि एसटीडी कॉल
होमआणि राष्ट्रीय रोमिंगनेटवर्क
एसटीवी २७१  २७१ ३ जीबी / दिन ५६ अमर्यादित मोफत
एसटीवी ३६५  ३६५ ३ जीबी / दिन ८४ अमर्यादित मोफत
एसटीवी ४२१  ४२१ ४ जीबी / दिन ८४ अमर्यादित मोफत
प्रीपेड व्हाउचर ४९९* ४९९ ५ जीबी / दिन २८ खरोखर अमर्यादित नि: शुल्क स्थानिक आणि एसटीडी कॉल
होमआणि राष्ट्रीय रोमिंगनेटवर्क
प्रीपेड व्हाउचर १४९९ # १४९९ २ जीबी / दिन ३६५ अमर्यादित मोफत

मर्यादित कालावधी ऑफर : * दिनांक  २७/०/२०२० पासून  २५/०७/२०२० पर्यंत | ** दिनांक  २८/०४/२०२० पासून २६/०७/२०२० पर्यंत | # दिनांक  २९/०४/२०२० पासून २७/०७/२०२० पर्यंत 

नोट:      

  • * असीमित फ्री लोकल आणि एसटीडी होम आणि एमटीएनएल दिल्ली नेटवर्क वर. इतर सर्व विशेष नंबर (उदा. १३९) दरानुसार शुल्क आकारले जातील.
  • वरील डेटा एसटीव्ही  ऑनलाईन / ई-रिचार्ज आणि एसएमएस रिचार्ज द्वारे उपलब्ध होईल.
  • लाभ मोफत डेटा वापर होम आणि राष्ट्रीय रोमिंग नेटवर्क उपलब्ध होईल.
  •  मुक्त डेटा वापरा चा उपयोग केल्यानंतर, @ ३पैसे/१० केबी प्रमाणित शुल्क लागू होईल
  • मुख्य खात्यातील शिल्लक डेटा चार्जिंग थांबविण्यासाठी ४४४ वर "सब डेटाॉप" एसएमएस पाठवा.
  • मुख्य खात्यातील शिल्लक डेटा चार्जिंग सुरू करण्यासाठी, "सब डेटास्टार्ट" एसएमएस ४४४ वर पाठवा.
  • डेटा सेवा (डेटा पॅक्स समेत) सक्रिय करण्यासाठी, १९२५ ला एसएमएस 'प्रारंभ' करा. निष्क्रिय करण्यासाठी, १९२५ मध्ये एसएमएस 'थांबवा' किंवा १९२५ वर कॉल करा.

 

 ३ जी  एसएमएस वर आधारित  डाटा पैक  

३ जी डाटा   (पॅक) 
 
एमआरपी निशुल्क डाटा वैधता एसएमएस वर आधारित एक्टिवेशन
३ जी १४  
रु. १४  ५०० एमबी १ दिवस  'SUB RCH14' असा संदेश ४४४ वरपाठवा 
३ जी २२ *  रु. २२     जीबी  ३ दिवस  'SUB RCH22' असा संदेश ४४४ वरपाठवा 
३ जी ५१* रु.५१ ४ जीबी  २८ दिवस  'SUB RCH51' असा संदेश ४४४ वर पाठवा
३ जी ९९ रु. ९९   ५ जीबी  २८ दिवस 'SUB RCH99' असा संदेश ४४४ वर पाठवा
३ जी १९९  रु. १९९ २५ जीबी  २८ दिवस 'SUB RCH199' असा संदेश ४४४ वर पाठवा
३ जी २९९  रु. २९९    २५ जीबी 
२८ दिवस  'SUB RCH299' असा संदेश ४४४ वर पाठवा
 डाटा एसटीव्ही १२९८ #  रु. १२९८  २ जीबी   ३६५ दिवस  'SUB RCH1298' असा संदेश ४४४ वर पाठवा
# मर्यादित कालावधी ऑफर:  दिनांक ३०/०४/२०२० पासून  २८/०७/२०२०

 

  •  * ई रिचार्ज  व ऑनलाइन रिचार्ज मध्ये उपलब्ध .
  • कमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व ३ जी करीता२ ५६  केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या, कमी कव्हरेज क्षेत्रग्राहक स्थान,पीक।आँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोग घेणारे डेटा, वबसाईट वर्तन आणि इतर बाह्य घटक प्रकार. .
  • न वापरला गेलेला डाटा वैधता अवधि नंतर कार्य फॉरवर्ड केला जाणार नाही .

एसएमएस आधारित ऍक्टिवेशन: रक्कम मुख्य खात्याच्या विद्यमान शिल्लकमधून वजा केली जाईल.

आपल्या मोबाइलच्या संदेश बॉक्समध्ये "SUB RCHxx" लिहा आणि ते 444 वर पाठवा (जेथे 'xx' पॅकचे मूल्यमापन होईल.)

उदाहरणार्थ:

३ जी डेटा पॅक १४ ची सदस्यता घेण्यासाठी, ४४४ वर "SUB RCH 14" एसएमएस पाठवा.
एसटीव्ही १०९ ची सदस्यता घेण्यासाठी, ४४४ वर "SUB RCH 109" एसएमएस पाठवा.

                                                alt

व्हिडियो कॉलिंग दरपत्रक

 ३ जी व्हिडि ओ कॉलिंग- दरपत्रक (   टेरिफ )

 सिम किट सिम १०+एफटीयु  २४सिम १०+एफटीयु  ४४ ( जोडी प्लान )सिम १०+ एफटीयु ६२सिम १०+एफटीयु ८८ (तिकडी प्लान)सिम १०+एफटीयु  ९१ 
एमटीएनएल (मुंबई व दिल्ली ) १ पैसे  प्रति  सेकंद ४० पैसे प्रति मिनिट  ४० पैसे  प्रति मिनिट  १  पैसा प्रति  सेकंद १  पैसा प्रति  २ सेकंद
अन्य स्थानीय  १ पैसे  प्रति  सेकंद ४० पैसे प्रति मिनिट ४० पैसे प्रति मिनिट  १  पैसा प्रति  सेकंद १  पैसा प्रति  २ सेकंद
एसटीडी (म.टे.नि.लि दिल्ली ) १ पैसे  प्रति  सेकंद ४५ पैसे प्रति मिनिट ४५ पैसे प्रति मिनिट १  पैसा प्रति  सेकंद १  पैसा प्रति  २ सेकंद
एसटीडी (उर्वरित भारत) १ पैसे  प्रति  सेकंद ५० पैसे प्रति मिनिट ४५ पैसे प्रति मिनिट १  पैसा प्रति  सेकंद १  पैसा प्रति  २ सेकंद
आयएसडी  रु.३० प्रति मिनिट

 व्हिडिओ  कॉलकरिता 

  • Contact मधुन क्रमांक (नंबर) टाईप करा अथवा क्रमांक  select  करा.
  • Oपैसेtions मध्ये  Video Call  ची निवड करा.
  • तुमच्या  मोबाईल वरुन  नंबर डायल करा.
  • तुमच्या  मोबाईल हॅंडसेट मध्ये व्हिडि कॉलिंग फीचर   असणे आवश्यक आहे. 
  • व्हिडिओ कॉल करण्यासाठी कॉल करणारा व कॉल घेणारा,  दोघेही ३ जी नेटवर्क मध्ये असणे आवश्यक आहे. 
  • कमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व ३ जी करीता२ ५६  केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्रग्राहक स्थान,पीक।आँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोग घेणारे डेटा, वबसाईट वर्तन आणि इतर बाह्य घटक प्रकार. .

रोमिंग दरपत्रक

वॉईस व संदेश (एसएमएस) मूल्य  निवड केलेल्या प्लॅन प्रमाणे 
व्हिडियो कॉल्स  
आवक  रु. १.८० प्रति मिनिट
जावक  रु.३.०० प्रति मिनट 
एसटीडी कॉल्स  रु ४.०० प्रति  मिनिट 
डाटा मूल्य  ३ पैसे प्रति १० केबी