स्तर (लेवल) -  लघु संकेत (शॉर्ट कोड)

 

या सेवेचा उपयोग लॅंडलाईनवर सुविधा ढेण्याकरीता केला जातो

 

  •  विभाजनाबरोबर प्रिमियम रेट सेवा ।
  • नॉन प्रिमियम दर ।

 

मूल्य (टॅरिफ)

 

कोडचा प्रकार वार्षिक भाडे
४  डिजिटल कोड Rs.२,00,000/-
५  डिजिटल कोड Rs.५ 0,000/-
६  डिजिटल कोड Rs.१ 0,000/-

 

  सेवा प्राप्त करण्याकरीता

 

ही  सेवा प्राप्त करण्यासाठी कंपनीच्या लेटरहेडवर  माहिती भरुन खालिल पत्यावर अर्ज करावा.

 

संपर्क नंबर : २२६३४०४५

सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी): संपर्क नंबर : २२६३४०४५
जनसंपर्क अधिकारी (एलसी) : संपर्क नंबर:. २२६१६४११

 पता:

 सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी)) चे कार्यालय

तळ मजला,फाउंटेन-१  टेलिकॉम  बिल्डींग,

व्हीएसएनएल  ( टाटा टेलिकॉम ) च्या जवळ 

फाउंटेन मुंबई